Earthquake in Delhi-NCR: पाकिस्तानमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिक्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने याची पुष्टी केली आहे. या भूकंपाचा परिणाम दिल्ली-एनसीआर, चंदीगडसह जवळपासच्या गावांमध्ये बघायला मिळाला. भूकंपाचं केंद्रबिंदू पाकिस्तान सांगितलं जातंय.