नवी दिल्लीः हिऱ्याची खरी ओळख सोनारालाच कळते, असं म्हणतात. रोमानिया येथे ही म्हण खरी ठरणारी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेने आयुष्यभर ज्याला दगड समजून दरवाजा रोखण्याचं काम केलं. ते मात्र मुळाच बहुमूल्य अंबर निघालं. वृद्धेच्या मृत्यूनंतर या धातूची पारख झाली.