Ex-Amazon VP: सीईओने माझ्या पत्नीला मोहात पाडलं अन्...; ॲमेझॉनच्या माजी VPने सांगितलं वाईट बॉसपासून कसं वाचावं?

Amazon Ex VP Ethan Evans: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनच्या माजी उपाध्यक्षाने आपल्या सीईओवर पत्नीला फसवल्याचा आरोप केला आहे. इथन इव्हान्सच्या या खुलाशांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
ex-amazon vp ethan evans
ex-amazon vp ethan evansSakal
Updated on

Ex-Amazon VP says CEO Seduced his Wife: प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनच्या माजी उपाध्यक्षाने आपल्या सीईओवर पत्नीला फसवल्याचा आरोप केला आहे. इथन इव्हान्सच्या या खुलाशांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. इव्हान्सचा दावा आहे की स्टार्टअप कंपनीत काम करत असताना सीईओने त्यांच्या पत्नीला फसवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला.

इव्हान्सची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. अशा परिस्थितीत ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्यावर अनेकांचा संशय बळावत आहे. इव्हान्स खरोखर जेफ बेझोसबद्दल बोलत आहेत का? वास्तव काय आहे? जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.