मासे-खेकड्यांनाही Covid19? RTPCR टेस्टचा Video व्हायरल

या व्हिडीओत मासे आणखी खेकड्यांची कोरोना टेस्ट करताना दिसतेय.
viral
viralसकाळ
Updated on

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. याबाबत आरोग्य संघटनेनेही चेतावणी दिली आहे. सध्या याच कोरोनाबाबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओत मासे आणखी खेकड्यांची कोरोना टेस्ट करताना दिसतेय. त्यामुळे मासे आणि खेकड्यांनाही कोरोना झाा का? असा प्रश्न आता निर्माण होतोय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होतोय.

viral
Viral video: ऑनलाईन अन्न मागवताय तर सावधान; तुमच्या सोबत ही असं घडू शकतं

आतापर्यंत आपण फक्त माणसांना कोरोना झालाय, असं ऐकलं होतं मात्र आता सीफूड समजल्या जाणाऱ्या मासे आणि खेकड्यांनाही कोरोना झालाय की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

या व्हिडिओमध्ये सीफूड खेकडा आणि मासे यांची आरटीपीसीआर टेस्ट करताना दिसतेय. अशा सुचना चीनमधील सरकारने दिल्या आहेत. हा व्हिडिओ साउथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय.

viral
VIDEO : असंच नीरज चोप्रा होता येत नाही; कष्ट करावे लागतात | Neeraj Chopra Workout

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. सोबतच या सीफूडमध्ये कोरोनाचे जीवाणू साप़डले तर त्यावर काय पावले उचलली जातील असा प्रश्नही नेटकरी विचारत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()