'...हे पाऊल भारताला इतिहासात चुकीच्या वळणावर नेणार, अमेरिकेचा इशारा'

अमेरिकेने रशियन आयातीवर निर्बंध घातल्यानंतर कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याच्या रशियन ऑफरवर भारताच्या भूमिकेविषयी विचारले असता व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी बोलत होते.
India not violating sanctions, but Russian oil deal could place New Delhi on 'wrong side of history': US
India not violating sanctions, but Russian oil deal could place New Delhi on 'wrong side of history': US सकाळ डिजिटल टीम
Updated on

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध जाहीर करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर निर्बंध घातले. यावेळी त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला आहे. यातच भारतबाबत अमेरिकेने एक मोठे वक्तव्य केले.

भारत सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी करून अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार नाही तर असे पाऊल जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला इतिहासाच्या चुकीच्या बाजूला ठेवणार, असे मंगळवारी युनायटेड स्टेट्सने स्पष्ट सांगितले.अमेरिकेने रशियन आयातीवर निर्बंध घातल्यानंतर कच्चे तेल आणि इतर वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याच्या रशियन ऑफरवर भारताच्या भूमिकेविषयी विचारले असता व्हाईट हाऊसची प्रेस सचिव जेन साकी बोलत होत्या.त्या म्हणाल्या की इतर देशांनी अमेरिकेच्या निर्बंधांचे पालन करावे.

India not violating sanctions, but Russian oil deal could place New Delhi on 'wrong side of history': US
'...हे पाऊल भारताला इतिहासात चुकीच्या वळणावर नेणार, अमेरिकेचा इशारा'

साकी म्हणाल्या, "मला माहिती नाही की यामुळे त्यांचे उल्लंघन होईल, परंतु तुम्हाला कुठे उभे रहायचे आहे, याचा विचार करावा"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.