Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Buying property abroad: तिसऱ्या क्रमांकावर आहे कॅरेबिनय देश. येथेही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. याशिवाय माल्टा आणि स्पेनमध्ये भारतीय लोक सातत्याने घरं खरेदी करीत आहेत. दुसऱ्या देशामध्ये गुंतवणूक करण्याची नेमकी कारणं काय आहेत, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Islamic Country
Islamic Countryesakal
Updated on

नवी दिल्लीः भारतामध्ये मालमत्तेचे दर आभाळाला टेकले आहेत. विशेषतः जर तुम्ही भारतातल्या टॉपच्या पाच शहरांमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर भाव ऐकून चक्कर येईल. तरीही काही श्रीमंत लोक केवळ भारतातच नाही तर परदेशातही जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करतता. सर्वात जास्त भारतीय कुठल्या देशामध्ये जमीन खरेदी करतात, हे पाहूयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.