Israel Hamas War : युद्धामुळे आर्थिक झळा! इस्राईलची अर्थव्यवस्था आक्रसली; संरक्षण खर्चात वाढ

गाझा पट्टीतील युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांचे झालेले नुकसान पैशांत मोजता येणार नाही. प्रचंड जीवित आणि वित्त हानी झालेल्या या भागातील नागरिकांचे, विशेषत: बालकांचे भवितव्य पूर्णपणे अंधारात गेले आहे.
israel hamas war
israel hamas warsakal
Updated on

जेरूसलेम - गाझा पट्टीतील युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांचे झालेले नुकसान पैशांत मोजता येणार नाही. प्रचंड जीवित आणि वित्त हानी झालेल्या या भागातील नागरिकांचे, विशेषत: बालकांचे भवितव्य पूर्णपणे अंधारात गेले आहे. मात्र, ज्या इस्राईलने गाझा पट्टीत अग्निवर्षाव करत एवढी हानी केली आहे, त्यांच्याही अर्थव्यवस्थेला या युद्धामुळे चांगलीच झळ बसली आहे. याचा इस्राईलवर दीर्घकालीन परिणाम होणार असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.