Solitary Deaths : सहा महिन्यांत एकटे राहणाऱ्या ४० हजार लोकांचा मृत्यू, १३० मृतदेह तर वर्षभर सडले; जपानमध्ये सरकारसमोर नवे संकट

Japan's elderly population dies alone : जपान पोलिसांनी २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यात देशात झालेल्या मृत्यूंच्या संख्येसंबंधी एक रिपोर्ट जारी केला आहे.
 Nearly 40000 people died alone at home in Japan
Nearly 40000 people died alone at home in Japan
Updated on

जपानमध्ये एकटे राहाणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. जपान पोलिसांनी २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यात देशात झालेल्या मृत्यूंच्या संख्येसंबंधी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सहा महिन्यात तब्बल चाळीस हजार लोकांचा त्यांच्या राहत्या घरात एकटं असताना मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.