Khalistan: 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' परदेशात खलिस्तान्यांना मदत करत आहे! NIA ने केला खुलासा !

NIA ने केला 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' वर खुलासा.
Khalistan sympathisers
Khalistan sympathisers
Updated on

Khalistan: प्रतिबंधित असलेली दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) संपूर्ण जगात दहशदवादाचे जाळे पसरवत आहेत. विविध देशात विविध देशांमध्ये आपले दहशतवादी जाळे पसरवत आहे.

ही संघटना विविध देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या खलिस्तान समर्थकांच्या मदतीने आपल्या महत्त्वपूर्ण सदस्य आणि तडीपार आतंकवाद्यांना मदत करत आहे, असे  NIA ने अहवालात म्हटले आहे.

Khalistan sympathisers
India-Canada: भारत कॅनडा वादामुळे महागाई वाढणार? अशाप्रकारे बिघडू शकते तुमचे आर्थिक गणित

बीकेआयने महत्त्वाच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. मोहाली येथील पंजाब पोलीस इंटेलिजन्स मुख्यालयावर RPG दहशतवादी हल्ला, तरनतारनमधील सरहाली पोलीस स्टेशनवर RPG हल्ला याचा यात समावेश असल्याचे अहवालात म्हटले जात आहे.

बी.के.आय (Babbar Khalsa Internanal) अमेरिका, कॅनडा, यूके, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, स्वित्झर्लंड आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय आहे. दहशतवादी गट पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) च्या पाठिंब्याने पाकिस्तानमधून कार्यरत आहे.

या संस्थेवर भारत, कॅनडा, युरोपियन युनियन, जपान, मलेशिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यासह अनेक देशांनी अधिकृतपणे बंदी घातली आहे.असे NIA ने अहवालात म्हटले आहे. याच बरोबर अनेक आरोप केले आहेत.

Khalistan sympathisers
Panjab Dakh : ...म्हणून पंजाब डख यांचा अंदाज चुकला?, सोशल मीडियामध्ये समर्थक अन् विरोधक भिडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.