Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

हिंदू धर्मग्रंथांत तुम्ही पूर्वीचे लोक तपश्चर्या करून अमर व्हायचे हे वाचले असेल. पण, आता जगातील श्रीमंत लोक अमर होण्याचं स्वप्न साकारणार आहेत.
Medical Research
Medical Research esakal
Updated on

Medical Research:

तुम्ही 2012 चित्रपट पाहिला असेल. जगबुडी होईल, पृथ्वी नष्ट होईल या भितीने काही देशांनी मिळून तीन जहाजे बनवलेली असतात. त्या तिन्ही जहाजांवर लोक स्वार होतात आणि स्वत:चा जीव वाचवतात. या जहाजांवर फक्त श्रीमंत लोकांनाच स्थान देण्यात आले होते. कारण, त्यांच्याकडे पैसे होते आणि ते त्या जहाजाचे तिकीट खरेदी करू शकत होते. असच काहीस वृत्त समोर आलं आहे.  

Medical Research
Cough-Cold Medicines : पेनकिलर अन् सर्दी-खोकल्याच्या 'या' तीन औषधांची पुन्हा होणार तपासणी; ३० वर्षांपासून होतोय वापर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.