Narendra Modi: पापा ने वॉर रुकवा दी ते ग्लोबल पिस मेकर, मोदींनी कसा साधला रशिया आणि युक्रेनमध्ये समतोल?

Russia Ukraine conflict:रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे भारताने महत्वाची भूमिका बजावली आहे.
India role in Russia Ukraine conflict
India role in Russia Ukraine conflictESakal
Updated on

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजनैतिक डावपेचांनी भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेनच्या दौऱ्याने, तीन दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांच्या पहिल्या भेटीमुळे केवळ भारतातील चर्चेलाच उधाण आले नाही तर परस्परविरोधी जागतिक शक्तींमध्ये नाजूक संतुलन राखण्याची त्यांची क्षमता देखील दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.