इस्लामाबाद (Islamabad) : पाकिस्तानमधील गुजरांवाला भागातील एका भिकारी कुटुंबाने आपल्या घरातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर तब्बल २० हजार नागरिकांना भव्य मेजवानी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Assembly Election : एवढ्या जागांवर होणार पवार विरुद्ध पवार, ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप विरुद्ध काँग्रेस लढत?.विधानसभा निवडणूक म्हणजे मुंबई, महाराष्ट्र वाचवण्याची लढाई ः संजय राऊत.मिळालेल्या माहितीनुसार, एका भिकारी कुटुंबाकडून अशी मेजवानी देण्यात आल्याने कोट्याधीशांना धक्का बसला आहे. या कुटुंबाने २० हजार नागरिकांना मेजवानीला बोलविण्यासाठी २ हजार वाहनांचीही व्यवस्था केली होती. या मेजवानीसाठी १.२५ कोटी पाकिस्तानी रुपये (३८ लाख भारतीय रुपये) खर्च झाले आहेत. एका भिकारी कुटुंबाने केलेला खर्च पाहून सोशल मिडीयावर अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत.Nashik Police : हालचालींवर पोलिसांची करडी नजर! पोलिसांचा सशस्त्र रुटमार्च; चोख नाकाबंदी, सोशल मीडियावरही ‘वॉच’.Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का .गुजरांवाला भागातील रहवाली रेल्वे स्टेशनजवळ हे भिकारी कुटुंब राहते. आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही मेजवानी देण्यात आली होती. या मेजवानीत पंजाब प्रांतातील नागरिक सहभागी झाले होते. या मेजवानीसाठी तब्बल २५० बकऱ्यांची कत्तल करण्यात आली होती. पाकिस्तानमधील आर्थिक स्थितीवरून अनेक प्रश्न उपस्थित होत असताना भिकारी कुटुंबाने दिलेल्या मेजवानीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.