शेजारी देश पाकिस्तानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरचा आहे. ज्यामध्ये एक पायलट विमानाच्या कॉकपिटला लटकून विंडशील्डवर कापड मारताना दिसत आहे. आता लोक या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत..इंटरनेटवर छोट्या-छोट्या गोष्टी कशा व्हायरल होतात आणि लोकांच्या विचारसरणीचे वेगवेगळे पैलू उलगडतात. याचे ही उदाहरण आहे. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी पायलट विमानाच्या खिडकीला लटकून विंडशील्ड साफ करताना दिसला होता. एक्स हँडलने व्हिडिओ शेअर केल्यानंतर युजरने लिहिले, ते आधी रोडवेजमध्ये होते का? ही 19 सेकंदाची क्लिप काही वेळातच व्हायरल झाली आणि लोकांना खूप मजा येऊ लागली..Viral: पती फास्ट फूड खाऊन देत नाही, पत्नीला राग अनावर, नंतर घेतला टोकाचा निर्णय, काय घडलं?.एका यूजरने कमेंट केली की, हे फक्त पाकिस्तानीच करू शकतात. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, एअरलाइन्सही रोडवेजवरून गेली का? दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, खूप विकास झाला आहे... थेट रोडवेजपासून फ्लाइटपर्यंत. तर काही वापरकर्त्यांनी पायलटचे हे काम त्याच्या जबाबदारीचा भाग आहे, ही एक सामान्य प्रक्रिया आहे, असे नमूद करून योग्य प्रतिक्रिया दिली आहे..एका युजरने कमेंट केली की, हे पायलटचे मूलभूत कर्तव्य आहे. टेकऑफ करण्यापूर्वी विंडशील्डमध्ये स्पष्ट दृष्टी नसल्यास, ते साफ करणे आवश्यक आहे. नाहीतर पक्षी कधी टक्कर देईल ते कळणारही नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, प्रत्येक पायलट हे करतो. हा विनोद करण्याचा विषय नाही. आणखी एका युजरने कमेंट केली, मी भारतासह अनेक देशांमध्ये वैमानिकांना असे करताना पाहिले आहे. ही एक सामान्य प्रक्रिया आहे..ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.