चांगल्या पगाराची नोकरी, उत्तम वर्क लाईफ बॅलन्स शिवाय क्रिकेटही.. सगळं काही जर्मनीमध्ये

बाडेन-वुटेम्बर्गमध्ये जगभरातील आघाडीच्या कंपन्यांच्या ब्रॅन्चेस आहेत. कर्मचाऱ्यांची कर्मभूमी ठरलेल्या या राज्यात १९२ देशांतील लोक वास्तव्य करतात.
Land Here Project
Land Here Projectesakal
Updated on

अनेक तरूणांचं स्वप्न असतं की ते परदेशात चांगल्या पगाराची नोकरी, घर, गाडी असावी. कुटुंबही सोबत असावेत. पण, भारतात उपयुक्त ठरणारे गूण, कौशल्य परदेशातही उपयोगी येतील असे नाही. त्यामुळेच अनेक तरूणांचे मानसिक खच्चिकरण होते. अनेक तरूणांना परदेशातील नोकरीबाबत शंका असतात.पण याच शंका दूर करण्याचं काम लँड हिअरने केले आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

बाडेन-वुटेम्बर्गमध्ये जगभरातील आघाडीच्या कंपन्यांच्या ब्रॅन्चेस आहेत. कर्मचाऱ्यांची कर्मभूमी ठरलेल्या या राज्यात १९२ देशांतील लोक वास्तव्य करतात. या राज्यात येऊन शिक्षण आणि करिअरच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाडेन वुटेम्बर्गमध्ये राहून विविध क्षेत्रांत करिअर करणारे प्रकाश मिश्रा या भारतीय नागरिकांनी तेथील कामाविषयी व्यक्त केलेल्या भावना जाणून घेऊयात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

भारतीय नागरिक लॅपचे स्ट्रॅटेजी परफॉर्मन्स ऑफिसर प्रकाश मिश्रा यांनी जर्मनीतील काही गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. ते असे म्हणतात की,मी 'लॅप' या बहुराष्ट्रीय कंपनीत 'स्ट्रॅटेजी परफॉर्मन्स ऑफिसर' म्हणून गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत.

मर्सिडिझ-बेन्झ, बॉश, एसएपीसारख्या जागतिक कंपन्यांचे माहेरघर असणाऱ्या बाडेन- वुटेम्बर्गन शहराने प्रकाश यांना करिअर घडविण्याची संधी दिली. भारतातील नोकरीची संधी सोडून जर्मनीला जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणतात.

पुढे ते म्हणाले की, नवनिर्मिती आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या बाडेन वुटेम्बर्गमध्ये राहिल्याचा ज्ञानवर्धन आणि कौशल्यविकासासाठी फायदा झाल्याचे मत प्रकाश व्यक्त करतात. जर्मनीत करिअर घडवीत असतानाच उत्तम वर्क-लाईफ बॅलन्सही साधता येतो, याची प्रचिती प्रकाश यांना आली. इथे असलेले कामाचे तास, कामाचे स्वरूप अन् एकूणच मैत्रीपूर्ण संबंध यामुळे कामाची गट्टी होते. कामाचा ताण जाणवत नाही.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

स्थानिक सिंडेलफिनेन क्रिकेट क्लबचे काम पाहताना क्रिकेटची आवडही प्रकाश यांना जोपासता येते आहे. अनेक तरूण असतात जे कामासाठी वेळ देतात. मात्र, स्वत:च्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष करतात. पण जर्मनीमध्ये तुम्हाला असा अनुभव येणार नाही. तुम्ही इथे काम अन् आवड दोन्ही सांभाळू शकता हे यावरून दिसते.

बाडेन वुटेम्बर्गमध्ये मिळालेल्या सहज प्रवेशामुळे आणि प्रेमामुळे प्रकाश सुखी-समाधानी जीवन व्यतीत करीत आहेत. प्रकाश मिश्रा २०१८ पासून 'द लँड' मधील लॅप या कंपनीत स्ट्रॅटेजी परफॉर्मन्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, येथील सिंडेलफिनेन क्रिकेट क्लबचे कामही ते पाहतात. ते बाडेन-वुटेम्बर्गमध्ये राहतात.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.