Prince Charles: इंग्लंडच्या राजपुत्राने लादेनच्या कुटुंबाकडून घेतले १० कोटी रुपये ?

एका रिपोर्टनुसार प्रिंसच्या अॅडवाईजरला प्रिंसने ओबामा लादेनच्या कुटुंबाकडून पैसे घेण्यास सांगितले होते.
Prince Charles
Prince Charles esakal
Updated on

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स परत एकदा वादात अडकले आहेत. ओबामा बिन लादेनच्या कुटुंबाकडून चार्ल्सने १० कोटी रुपये घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. एका रिपोर्टनुसार प्रिंसच्या अॅडवाईजरला प्रिंसने ओबामा लादेनच्या कुटुंबाकडून पैसे घेण्यास सांगितले होते. मात्र अॅडवाईजरने हा सल्ला नाकारला. काही महिन्यांआधीही प्रिंस विवादात अडकले होते. (Did prince charles charity take 10 crores from laden family? )

काही महिन्यांपूर्वी सौदी अरबच्या दोन नागरिकांकडून चरिटी फंड घेतल्याचा आरोप प्रिंसवर होता. हे दोन नागरिक ब्रिटनच्या गुप्त संस्थेच्या निशाण्यावर होते. त्यामुळे त्यावेळीही प्रिंस वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

प्रिंसच्या सल्ल्याला अॅडवाईजरने का दिला नकार

ब्रिटन वृत्तपत्र 'द संडे टाइम्स'नुसार चार्ल्सने लादेनच्या भावंडांकडून पैसे घेणं चकीत करणारं होतं. बकर बिन लादेन आणि शफिर या लादेनच्या दोन भावंडांकडून चॅरिटी फंड घेण्यात आला होता. यात चकीत करण्यारी गोष्ट म्हणजे प्रिंसच्या अॅडवाईजरने या फंडला घेण्यास मदत केली. अॅडवाइजरने प्रिंसलाही हा फंड न घेण्याचा सल्ला अनेकदा दिला होता. १० कोटींची रक्कम २०१३ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स चॅरिटेबल फंड च्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात आली होती. मात्र प्रिंसने या पैश्यांचा उपयोग वयक्तिक उपयोगासाठी केला नाही हेही तेवढंच खरं आहे.

Prince Charles
Prince Philip भारत दौऱ्यावर आल्यानंतर अडकले होते वादात

पोलीसांची कार्यवाही होऊ शकते

PWCF चे चेअरमॅन हेशिकच्या मते, फंड घेण्याचा निर्णय प्रिंसचा एकट्याचा नव्हता. एकून पाच ट्रस्टने यासाठी सहमती दिली होती. मात्र प्रिंस चार्ल्सने अजूनतरी यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणार महत्वाचं म्हणजे प्रिंसने हे पैसे तेव्हा घेतले होते जेव्हा दोन वर्षाआधी अमेरिकन नेवी सील कमांडोद्वारे पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लादेनला मारण्यात आलं होतं. त्यावेळी ब्रिटनमध्ये लादेन नेटवर्कबाबत तपास सुरू होता. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रिंसने लादेनच्या कुटुंबाकडून पैसे का घेतले असावे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Prince Charles
Ind Vs Sa : भारतीय संघावर आता मालिका गमावण्याचे संकट

काही वर्षांपूर्वी ब्लॅक लिस्टेड सौदी व्यापारांनीही प्रिंसच्या चॅरिटी फांऊडेशनला मोठी रक्कन दिली होती. या प्रकरणाच्या तपासानंतर चॅरिटी ट्रस्टच्या प्रमुखाने राजीनामा दिला होता. सौदी अरेबियाच्या व्यापाऱ्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व मिळवण्यासाठी हा फंड दिल्याचा त्यावेळी आरोप करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()