पूर्व युक्रेनला वेगळा देश बनवा; रशियाच्या संसदेत मागणी

पूर्व युक्रेनला वेगळा देश बनवण्याकरीता रशियन संसदेत मतदान करण्यात आले
Russia's Houses of Parliament
Russia's Houses of Parliamentटिम ई सकाळ
Updated on

रशियन संसदेच्या कनिष्ठ सदनने पूर्व युक्रेन (Ukraine) मधील दोन रशियन-समर्थित स्वतंत्र प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याकडे मतदान केले आहे. पूर्व यूक्रेनला वेगळा देश बनवण्याची ही मागणी आहे.

युरोपियन युनियनने मात्र याबाबत मॉस्कोला (Moscow) अंमलबजावणी न करण्याचे आवाहन केले आहे. पुतिन समर्थक सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाचे सदस्य वोलोडिन म्हणाले की, हे आवाहन ताबडतोब क्रेमलिनला पाठवले जाईल मात्र क्रेमलिनचा आढावा घेण्यासाठी किती वेळ लागेल हे स्पष्ट नाही.

Russia's Houses of Parliament
Taliban: भारताला डिवचण्यासाठी लष्करी तुकडीला दिले 'पानिपत' नाव

यावर पुतिन यांनी प्रतिक्रिया देताना यावर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "रशियन लोक डोनबास प्रदेशातील रहिवाशांबाबत सहानुभूती ठेवते परंतु मिन्स्क कराराद्वारे या प्रदेशातील समस्या सोडवल्या जाव्यात”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.