किव्ह : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनने प्रथमच रशियात घुसून हल्ले करण्यास सुरुवात केला आहे. युक्रेनच्या सैन्याला कुर्स्क प्रांतातून परतवून लावण्यासाठी रशियन फौजा सलग तीन दिवस लढत आहे, असे रशियाचे संरक्षण मंत्री अँड्रे बेलोसोव्ह यांनी गुरुवारी (ता.८) सांगितले.