Ministry of Sex: रशियामध्ये सेक्स मिनिस्ट्री उभारण्याचा पुतिन यांचा प्लॅन; कारण ऐकून धक्काच बसेल
Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं एक विधान मागे चर्चेत आलेलं होतं. ज्यात त्यांनी रशियाच्या लोकांना सेक्ससाठी वेळ काढण्याचा सल्ला दिला होता. ऑफिसमध्ये लंच आणि कॉफी ब्रेकमध्ये सेक्स करा, असं ते म्हणाले होते.
Russia Sex Ministry: मागच्या तीन वर्षांपासून युद्धामुळे रशिया त्रस्त आहे. त्यामुळे घटता जन्मदर हे एक रशियासाठी संकट उभं टाकलं आहे. देशातमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी पुतिन सरकारने सेक्स मंत्रालय स्थापन करण्याची योजना हाती घेतली आहे.