जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट! पत्नीने मागितले 5400 कोटी

vladimir putin
vladimir putinesakal
Updated on

रशियाचे उद्योगपती व्लादिमीर पोतानीन (vladimir potanin) आणि नतालिया पोतानीन (natalia potanin) यांचा घटस्फोट (divorce) सध्या चर्चेत आहे. कारण त्यांची बायको नतालियाने घटस्फोटाच्या पोटगीसाठी लंडनच्या एका न्यायालयात (london high court) अर्ज केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्लादीमीर यांच्याकडे चक्क 5400 कोटी रुपयांची मागणी नतालिया यांनी केली आहे. हा जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट बोलण्यात येतोय.

जवळपास 5400 कोटी रुपयांची मागणी

व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकीच्या कंपनीचा 50 टक्के हिस्सा आपल्याला मिळावा. अशी मागणी नतालिया यांनी केली आहे. व्लादिमीर पोतानिन यांच्या मालकिच्या असलेल्या MMC Norilsk Nickel PJSC या कंपनीची किंमत तब्बल 14 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास दहा हजार आठशे कोटी रुपये आहे. यातील अर्धा हिस्सा म्हणजे जवळपास 5400 कोटी रुपयांची मागणी नतालिया यांनी केली आहे.

vladimir putin
दोन लग्नं, तिसरी जोडीदार; ब्रिटनचे पंतप्रधान आठव्यांदा झाले बाबा

जगातील महागडा घटस्फोट

अ‍ॅमझॉनचे फाऊंडर जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा घटस्फोट झाला असून बेझोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर तब्बल 2.75 लाख कोटी रुपये दिले होते. त्यानंतर बिल गेट्स यांनी पत्नीला कोट्यावधी रुपये दिले होते, आणि आता जर व्लादिमीर पोतानिन यांच्या बायकोच्या बाजुने निकाल लागल्यास, जगातील सर्वात महागडा तिसरा घटस्फोट ठरणार आहे.

vladimir putin
झूम कॉलवरुन कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी करणाऱ्या Better.comच्या सीईओची माफी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()