Transperson Cons Japanese Men : ठुकरा के मेरा प्यार...बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी 73 जपान्यांना फसवलं; कोट्यवधींचा घातला गंडा

Trans woman scams multiple Japanese men as revenge against ex-boyfriend : थायलंडमध्ये एख ट्रान्सजेंडर महिलेने तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी तब्बल ७३ लोकांना सुमारे ७.३५ कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Trans woman scams multiple Japanese men as revenge
Trans woman scams multiple Japanese men as revenge
Updated on

थायलंडमध्ये एख ट्रान्सजेंडर महिलेने तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी तब्बल ७३ लोकांना सुमारे ७.३५ कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या महिलेला खूप वर्षांपूर्वी एका जपानी पुरूषावर प्रेम जडले, पण हे संबंध फार दिवस टिकू शकसे नाहीत. त्यानंतर त्या महिलेने एकापाठोपाठ एक जपानी पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांची कोट्यवधींची फसवणूक केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.