वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थक उद्योजग आणि ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिअन्सी’चे (कार्यक्षम प्रशासन विभाग-डीओजीई) प्रमुख विवेक रामस्वामी यांनी अमेरिकेतील मध्यवर्ती सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याचे सूतोवाच केले आहे.