पुणे आपल्या हृदयापासून रक्तपुरवठा करतात त्या रक्तवाहिन्या 'arteries' शुद्ध रक्त शरीरभर पोचवतात व 'veins' अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणतात. पायाकडून येणाऱ्या अशुद्ध रक्त वाहिन्या (veins) उलट्या दिशेने म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध प्रवास करतात. हे करता यावे, यासाठी निसर्गाने आपल्या व्हेन्समध्ये, म्हणजे वाहिन्यांमध्ये झडपांचे प्रयोजन केले आहे. ज्याने रक्त खाली न जाता वरच्या दिशेने, म्हणजे हृदयाकडे पोचण्यास मदत होते. या झडपांमध्ये दोष निर्माण झाल्यास किंवा त्या कमकुवत झाल्यास ‘व्हेरिकोज व्हेन्स’ दिसू लागतात. ‘व्हेरिकोज व्हेन्स’ म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून नसांमध्ये सूज व गाठी तयार होणे. त्वचेखाली या शिरा निळ्या-जांभळ्या रंगाच्या वेटोळ्यांसारख्या दिसू लागतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सहसा ह्या पोटऱ्यांवर, गुडघ्यामागे व मांडीच्या मागील बाजूस दिसतात. शिरांची लवचिकता कमी होऊन रक्तप्रवाह खंडित होतो. हळूहळू पायांची मागची बाजू विद्रूप दिसू लागते.
कारणे
लक्षणे
नैसर्गिक उपचार
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.