नाकावरच्या रागाला औषध काय! 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे राग कमी होण्यास मदत होते
how to control your anger
how to control your angereskal
Updated on

आजकाल लोकांच्यात ताण-तणाव खूप वाढले आहेत. वाढत्या वयानुरूप जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांच्यात तणाव(Stress), राग, चिडचिडेपणा वाढला आहे, पण, जास्त चिडचिड झाल्यामुळे काम आणि आयुष्याचा (Lifestyle) समतोल पूर्णपणे बिघडतोय. तुम्ही सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडता. खूप राग येतो. सतत अस्वस्थ असता. हे सगळं कमी करण, चिडचिड-राग कमी होणं गरजेचे आहे.

Get angry
Get angryesakal
how to control your anger
Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा

अनेक संशोधनांमध्ये आढळले आहे की, जेव्हा शरीरात ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड्स जास्त प्रमाणात वाढतात, तेव्हा तुमच्यातला रागही वाढतो, याचा माणसाच्या मेंदूच्या क्षमतेवरही मोठा परिणाम होतो. याउलट ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडमुळे राग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हा राग कमी करण्यासाठी ३ पदार्थांचा (Food) आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

how to control your anger
Cholesterolचं प्रमाण कमी करायचंय! 'हे' पाच पदार्थ खाणे टाळा
 food for anger
food for angeresakal

करा या पदार्थांचा समावेश

- आहारात वेगवेगळ्या रंगांची फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

- मशरूम, बिया, अक्रोड यांसारख्या ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खा.

- अंडी, मासे, चिकन यासारखे डोपामाईन पदार्थ तुमचा राग कमी करण्यासाठी मदत करू शकतात.

- सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पालक यासारखे मॅग्नेशियम युक्त पदार्थ आवर्जून खा.

- गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळा.

- फळांचे ज्यूस पिण्यापेक्षा नुसती फळे खा. त्याने चांगला फायदा होईल.

- व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी उन्हात बसण्यास प्राधान्य द्या

how to control your anger
व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास १४ पट वाढतो कोरोनाचा धोका, अभ्यासात स्पष्ट
dryfruit
dryfruit

तीन पदार्थ अजिबात खाऊ नका

ड्राय फ्रूट्स- ड्रायफ्रुट्स हे शरीरासाठी उष्ण असतात, त्यामुळे ते खाल्ल्यावर मनात राग वाढू शकतो,त्यामुळे तसेच खाऊ नका. अगदीच जर खावेसे वाटले तर तेरात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खा.

वांगी- वांगी खाल्ल्यावर राग येऊ शकतो.

टोमॅटो- टोमॅटोमुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यामुळे ते जास्त खाल्ल्याने तुम्हाला राग येतो, म्हणून टोमॅटो जास्त खाऊ नका.

how to control your anger
वेगाने चालणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.