मधूमेही रुग्नांनी कोरोनाच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये

Diabetes
Diabetes sakal media
Updated on

COVID-19 and Diabetes : कोरोना व्हायरस (Coronavirus)चा धोका प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी आहे पण काही लोकांना संसर्गाची शक्यता जास्ता आहे. आधीपासून एखाद्या आजारांने ग्रेस्त लोकांना हे इन्फेकशन होण्याचा जास्त धोका असतो. विशेषत: हे मधूमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetes Patient)अडचणी आणखी वाढल्या आहे. कोरोना निरोगी व्यक्तींना आपला शिकार बनवत आहे पण मधुमेहाच्या रुग्नांच्याबाबतीत स्थिती गंभीर आहे. मधूमेहाच्या रुग्नांचा रक्तप्रवाह (Blood Flow)व्यवस्थित होत नसतो आणि त्यामुळे त्यांना रिकव्हर(Recovery) व्हायला जास्त वेळ लागतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाची काही लक्षण दिसतात ज्याकडे आजिबात दुर्लक्ष करू नये. (COVID-19 and Diabetes symptoms should Not Neglect )

Diabetes
लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना मातांचं मद्यपान वाढलं!

स्क्रिन रॅशेज

कित्येक लोकांना कोरोनाचे सर्व साधरण लक्षणामध्ये स्किन रॅशेज(Skin rashes), सुज येणे किंवा अॅलर्जी((Allergy) सारख्या समस्या होत असल्याचे जाणवले. जसे की, हात-पायांच्या नखांवर परिणाम होतो, स्किनवरा लाल डाग अशी लक्षण त्या कोरोना रुग्नांनी दिसतात ज्यांची ब्लड शुग लेव्हल (Blood Sugar level) खूप जास्त आहे

कोरडी त्वचा :

मधूमही रुग्नांचे जखमा भरायाल वेळ लागतो. हाय ब्लड शुगरमुळे (High blood sugar)त्वचा कोरडी पडते. त्वचेवर सुज, लालसरपणा, पुरळ येण्याची शकत्या असते. या सगळ्या गोष्टी कोरोनामुळे देखील होऊ शकतात. मधुमेह असलेल्या कोरोना रुग्नांना आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते आणि सुरूवातीच्या काळात या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे.

Diabetes
रोज फक्त 10 मिनिटं जास्त चालल्यास वाढू शकते तुमचे आयुष्य

कोव्हिड निमोनिया

कोरोना रुग्नांना निमोनिया(Covid Pneumonia) होणे अत्यंत धोकादायक आहे. विशेषत: ज्यांना आधीपासूनच मधूमेहाचा त्रास आहे. ब्लड शुगर वाढल्यानंतर श्वासनासंबधीचे त्रास होत आहे आणि त्याऐवजी कोरोना अधिक गंभीर होऊ शकतो. हाय ब्लड शुगर व्हायरला शरीरामध्ये सहज प्रवेश करतो आणि दुसऱ्या अवयवांना खराब देखील करतो.

ऑक्सिजनची कमतरता -

तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना रुग्नांमध्ये ऑक्सिजनची कमतरता होत असल्याचे दिसत नाही पण मधूमेही रुग्नांची इम्युनिटी (Weak Immunity) कमी झाल्यास ऑक्सिजनच्या कमतरता होण्याचा धोका असू शकतो. मधूमेही रुग्नांना श्वास घेण्यास त्रास किंवा चेस्ट पेन (Chest Pain) सारखे लक्षण दिसू शकतात. अशी लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.