कोविडवर मात केल्यानंतरही अनेक रुग्णांमध्ये लाँग कोविडची लक्षणं दिसून येत आहेत. याविषयी फारशी माहिती अनेकांना नसल्यामुळे कोविडमुक्त झाल्यानंतरही शारीरिक समस्या मनाला अवस्थ करतायत. पण या समस्यांवर योगासने आणि प्राणायाम यांच्या मदतीने मात करता येऊ शकते. इतकंच नव्हे तर पुन्हा एकदा शरीर आणि मन ताजेतवाने, निरोगी राहू शकते. यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. (Details about post covid recovery program by sakal and yog urja)
हे सत्र सुरु होण्यापूर्वी तुमची संपूर्ण वैद्यकीय आणि कोविड संबंधीची विस्तृत माहिती घेतली जाईल. हा अत्यंत सुरक्षित आणि नियोजनपूर्वक बनवला गेलेला कार्यक्रम आहे. तुमच्या कोविड लक्षणांच्या तीव्रतेच्या पातळीनुसार सूक्ष्म व्यायाम, योगासने व प्राणायाम यांचे संयोजन करून तयार केले गेलेले सत्र आहे.
कधी - १२ जुलै ते १२ सप्टेंबर २०२१
शुल्क - २ महिन्यांच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी ४०००/-
वयोगट – १६ +
कुठे – ऑनलाईन (झूम वेबिनार)
येथे नोंदणी करा- https://yogaurja.com/post-covid-recovery-program.html
किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करा.
या प्रोग्रॅमशी संबंधित काही शंका, प्रश्न असल्यास ७७९८९३०६०८ या क्रमांकावर संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.