उत्तम मानसिक आरोग्यासाठी डाएटमध्येे खा 'हे' हेल्दी फुड

उत्तम मानसिक आरोग्यासाठी डाएटमध्येे खा 'हे' हेल्दी फुड
Updated on

Nutritious Diet For Good Mental Health : चांगले डाएट आपले शरीर हेल्दी ठेवण्यासाठी मदत करते त्याप्रमाणे आपल्या मेंटल हेल्थलाही प्रभावित करते. तज्ज्ञांचे मत आहे की जे पण आपण खातो किंवा पितो त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. डिप्रेशन आणि एंग्जाईटी इत्यादीमुळे आपल्या खाण्यापिण्यावर खूप प्रमाणात परिणाम करतो. संतुलित आणि पोषक तत्व असलेले डाएट आपल्याला चांगले वाटते आणि उर्जेची पातळी वाढविण्यसाठी तसेच तुमचा सकारात्मक विचार करण्याचे काम करते. तर मग जाणून घेऊ या की, आपण आपल्या मेंटल हेल्थला जपण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आपल्या डाएटमध्ये समावेश करावा.

उत्तम मानसिक आरोग्यासाठी डाएटमध्येे खा 'हे' हेल्दी फुड
रोबोटला द्या तुमचा चेहरा आणि मिळवा 1.5 कोटी!

1. मूड बुस्टर फुड्स काही पदार्थ असतात की जे तुमचा मूड बुस्ट करण्याचे काम करतात. जे पदार्थांमध्ये ओमेगा -3, फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात असते त्यांचे सेवन केल्यास तुमचा मूड सकारात्मक राहतो. अशावेळी डाएटमध्ये सैल्मन, ट्युना, सीप, चिया सीड्स, अखरोड, सोयाबीन, फ्लैक्स सीडस्, अॅवकाडो इ. समाविष्ट करा. यांचे सेवनमुळे तुम्ही डिप्रेशन, लो फील करण्यापासून वाचू शकता.

2. हॅपी हार्मोन फुडस् तुम्ही तुमच्या डाएटमध्ये डार्क चॉकलेट, केला, अंडा, दही, बदाम समाविष्ट करू शकता. यांच्या सेवनामुळे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स अॅक्टिव्ह होतात आणि तुम्हाला मानसिक थकवा किंवा भावनात्मक तनावापासून स्वत:ला वाचवू शकता. हॅपी हार्मोन म्हणजे सेरोटोनिन एक न्युरोट्रांसमीटर आहे जे मुड कंट्रोल करण्याचे काम करते आणि त्याचा वापर अँन्टडिप्रेसेंट औषधांमध्येही केला जातो.

उत्तम मानसिक आरोग्यासाठी डाएटमध्येे खा 'हे' हेल्दी फुड
अनिल कपूर जर्मनीमध्ये आजारावर घेतायत उपचार? व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले..

3.हॅपी गट (अन्ननलिका) फुडस् (gut - gastrointestinal tract)

तुमचे डाएट असे असले पाहिजे जे तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी मदत करेल. अन्ननलिका-फ्रेंडली बॅक्टीरियाच्या मदतीने 90 टक्के हॅपीनेस न्युरोट्रान्समीटर सेरोटोनिन अन्ननलिकातून स्त्राव होतो ज्यामुळे पोटाचे आरोग्य आणि आकार नीट करण्यासाठी मदत करते. अन्ननलिका सरोटोनिनमध्ये कोणतीही अडचण आल्यास त्यामुले मूड डिसऑर्डर आणि दुसरे गंभीर मानसिक आजार होऊ शकतात. अशावेळी अशापदार्थांपासून वाचा जे अन्ननलिकेचे आरोग्य खराब करते.त्यासाठी तुम्ही दही, किमची, आणि कोम्बुचा सारखे प्रोबायोटीकयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

4. आयरन रीच-

फुड आयरन देखील आपल्या मुड और मेंटल हेल्थ को काफी प्रभावित करता आहे. आयरनच्या कमरते मुळे चिंता, चिडचिड, डिप्रेशन आणि कॉग्नेटिव्ह अॅबिलिटीमध्ये घटसोबत कित्येक मनोवैज्ञानिक अडचणी वाढू शकतात. अशावेळी डाएटमध्ये पालक,डाळ, रेड मीट, कीन्वा, ब्रोकली किंवा नट्स यांचा समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.