ह्रदय- मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड फायदेशीर

 ओमेगा 3
ओमेगा 3
Updated on

ओमेगा ३ फॅटी अॅसिड असे पोषक तत्व आहे, जो शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. ओमेगा 3 फॅटी अॅसिड शरीराच्या पेशींच्या संरचनेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शरीराला उर्जा देण्यासाठी प्रमुख तत्वांपैकी एक आहे.ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे ह्रदय, फुफ्फुसे आणि रक्तवाहिन्या हेल्दी राहू शकतात. त्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच डोळे आणि त्वचेची निगा राखते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, आहारात नियमित ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा समावेश केल्यास ह्रदयाचा झटका येण्याचा धोका कमी होते.

 ओमेगा 3
Late pregnancy: वयाच्या तिशीत आई व्हायचयं? 'अशी' घ्या काळजी

ओमेगा 3 फॅटी अॅसिडमध्ये काय फायदा (Omega 3 Fatty Acid Benfits)

ह्रदयाला हेल्दी ठेवतो

जब रक्तामध्ये ट्र्राईग्लिसेराईड (Trigyceride Levels)चे प्रमाण वाढले असेल तर ह्रदयाचा झटका येण्याचा आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. ओमेगा ३ फॅटी अॅसिडमध्ये असे गुणधर्ण असतात की ते ट्राईग्लिसेराईड विरघळवते, आणि ह्रदयासंबधित आजारांपासून ओमेगा 3 अॅसिड वाचवते.

ऑर्थराईटिसचा आजार होईल कमी

ओमेगा ३ फॅटी असिडमध्ये एन्टी इंफ्लामेटरी गुण असतात आमि सूज कमी करतो. आर्थराईटिसमध्ये सूज ही खूप मोठी समस्या असते. ओमेगा 3 फॅटी अॅसिडची सूज कमी करून वेदनेपासून सुटक मिळते.

 ओमेगा 3
गर्भवती मातांनी कदापि करू नयेत या ५ चुका; जाणून घ्या

ब्रेनला हेल्दी ठेवतो

ओमेगा ३ अॅसिडच्ये सेवनामुळे ब्रेनला ऑक्सीजनचा व्यवस्थित पूरवठा होतो आणि त्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेमरीला बूस्ट करायाची आहे.

त्वचा होते उजळ

ओमेगा 3 फॅटी अॅसिडमध्ये अन्टी एजिंग गुणधर्म आहे. त्वचा संबधित कित्येक प्रॉडक्टमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करते आणि त्वचा हायड्रेट ठेवावी लागणार. त्या त्वचेवर उजळपणा येतो.

कोण-कोणत्या पदार्थामध्ये मिळतात ओमेगा 3 फॅटी अॅसिड

वेगवेगळ्या प्रकाराच्या मास्यांचे प्रकार सेलमॉन, टूना, ब्लफिश, सार्डिन इत्यादी ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्याशिवाय अक्रोड, आंबाडीच्या बिया, केनाला ऑयल, चिया सीड इत्यादी मध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()