Side Effects of Coconut Water: नारळ पाण्याचे फक्त फायदे नाही तर तोटेही


नारळ पाणी(CoconutWater) :
नारळ पाणी(CoconutWater) :
Updated on

Side Effects of Coconut Water: नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही हे देखील ऐकले असेल त्यामध्ये व्हिट्रमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. नारळपाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तसेच नारळ पाण्यामध्ये इलेक्टोलाईट असते जे शरीरामधील पाण्याची कमतरता पूर्ण करते. पण तुम्हाला माहिती आहे का काहीवेळा नारळपाण्याच्या फायद्यांऐवजी आरोग्याला हानी पोहचवते. आज आम्ही तुम्हाला नारळ पाणी पिण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम (Side Effects) बाबत सांगणार आहोत. थंडीचा परिणाम होणाऱ्या लोकांना रात्रीच्या वेळी नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे.

नारळपाणी पिण्याचे दुष्परिणाम

जुलाब होऊ शकतात Loose-motion

जर तुमचे पोट बिघडले असेल तर अशा वेळी नारळपाणी पिणे टाळावे कारण नारळपाण्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात.

सर्दी होऊ शकते.

काही लोकांना पटकन सर्दी होण्याचा त्रास असतो. जर तुम्हाला थंडीमध्ये खाण्यामुळे सर्दी- पडसेच्या आजारांचा सामाना करावा लागतो. ते तुम्हाला नारळ पाणी जास्त पाणी नाही प्यायले पाहिजे. नारळपाणी हे थंड असते त्यामुळे अशा वेळी नारळ पाणी पिल्यास तुम्हाला सर्दी होऊ शकते.


नारळ पाणी(CoconutWater) :
Dating Trend 2022: डेटिंग ट्रेंड बदलतोय?जाणून घ्या काय आहे कारण?

ब्लड प्रेशर कमी होऊ शकते.

हाय ब्लड प्रेशरसाठी औषध खाणाऱ्या लोकांना नारळपाणी जास्त पाणी पिऊ नये. नारळ पाण्यामध्ये ब्लड प्रेशर कमी करण्याचे गुणधर्म असतात. ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

पोटाच्या समस्या वाढतात.

पोटाच्या समस्या असलेले आणि किडनीच्या समस्या असलेल्या लोकांना नारळपाणी पिणे टाळले पाहिजे. जर तुम्ही नारळ पाणी पिण्याची हौस आहे तर त्यासाठी पाणी पिण्याची आवड असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच तुम्ही सर्जरी केली असेल तर तुम्ही त्यानंतर नारळ पाणी पिणे टाळावे. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतेय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()