Mohsin khan: अभिनेता मोहसीन खानला वयाच्या ३१ व्या वर्षी का आला हृदयविकाराचा झटका? फॅटी लिव्हरसाठी 'या' गोष्टी ठरल्या कारणीभूत; तुम्ही देखील घ्या काळजी

Moshin Khan Heart Attack : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसीन खानला वयाच्या ३१ व्या वर्षी हृदयविकाराच झटका आला होता.
Mohsin khan
Mohsin khanesakal
Updated on

Heart Attack brought on by fatty liver: health-conscious tips: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता मोहसीन खान नुकताच चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचे कारण, म्हणजे त्याला गेल्यावर्षी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता, असा खुलासा त्याने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्याला हा सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याने, त्याने काही काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजारामुळे (NAFLD) त्याला हा सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.