Fruits In Rainy Season : पावसाळ्यात तुमच्या आहारात ‘या’ फळांचा करा समावेश, रहाल निरोगी अन् तंदूरूस्त..!

Fruits For Monsoon : पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.
Fruits In Rainy Season
Fruits In Rainy Seasonesakal
Updated on

Fruits In Rainy Season : सध्या देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा आला की, वातावरणात आर्द्रता निर्माण होते. या आर्द्रतेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. खास करून सर्दी, ताप, खोकला, डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया इत्यादी. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही आरोग्याची खास काळजी घ्यायला हवी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.