Alzheimer's Disease : खुशखबर! अल्झायमरवर इलाज सापडला, पुण्याच्या शास्त्रज्ञांनी केला चमत्कार; असा लागला शोध!

Alzheimer's Disease : जगभरात सुमारे 5.5 कोटींहून अधिक लोक अल्जाइमर आणि त्यामुळे होणाऱ्या डिमेंशियाशी झगडत आहेत. एका आकडेवारीनुसार, प्रत्येक वर्षी 1 कोटींहून अधिक लोक याच्या जाळ्यात अडकत आहेत.
Alzheimer's Disease
Alzheimer's Diseasesakal
Updated on

अल्झायमर हा वृद्धांचा आजार मानला जातो. परंतु जगात 30-64 वयोगटातील सुमारे 39 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. म्हणजे हा आजार ३० वर्षांच्या तरुणांनाही होऊ शकतो.

एका नवीन अभ्यासानुसार तरुणांमध्ये अल्झायमरची लक्षणे वेगळी दिसतात. यामध्ये ते कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीत किंवा त्यांची देहबोली बिघडू शकते. त्यामुळे त्यांची मानसिक व शारीरिक क्षमता कमकुवत होत जाते. त्यामुळे वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, आता भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारावर इलाज शोधला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.