वातरक्त

आयुर्वेदात वातरोगांमध्ये वातरक्त नावाच्या आजाराचे वर्णन मिळते, ज्याच्यात वातदोष रक्तधातूला दूषित करतो. याची बरीचशी लक्षणे आधुनिक शास्त्राने सांगितलेल्या गाऊट या रोगाशी मिळती-जुळती असतात.
rheumatism blood
rheumatism bloodsakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

आयुर्वेदात वातरोगांमध्ये वातरक्त नावाच्या आजाराचे वर्णन मिळते, ज्याच्यात वातदोष रक्तधातूला दूषित करतो. याची बरीचशी लक्षणे आधुनिक शास्त्राने सांगितलेल्या गाऊट या रोगाशी मिळती-जुळती असतात. याच्यात दूषित झालेल्या रक्ताला कुपीत झालेल्या वाताची जोड मिळाल्यामुळे रोगाची तीव्रता फार प्रमाणात असते. आधुनिक शास्त्रानुसार रक्तात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यामुळे गाऊट होतो. तसेच आहार व विहारात झालेल्या चुकांमुळे रक्तात दोष वाढू लागतात आणि वातरक्ताची सुरुवात होते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.