Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

Heart disease prevention tips: हृदयाशी जोडलेल्या शिरा आणि धमन्या खराब कोलेस्टेरॉलमुळे हळूहळू अरुंद होऊ लागतात. त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचत शक्य होत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Ayurveda Tips
Ayurveda TipsSakal
Updated on

Home remedy for heart issues: हृदयविकाराचा झटका येणे हा एक गंभीर आजार आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. आता हृदयविकाराचा झटका केवळ हृदयरोगी किंवा वृद्ध लोकांशी संबंधित नाही, कारण गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका 40 ते 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्येही दिसून येत आहे.

दुर्दैवाने काही लोकांना जीव गमवावा लागत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा येणे. खराब कोलेस्ट्रॉल आणि प्लेकमुळे लोकांच्या हृदयाच्या नसा ब्लॉक होतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. या नसा कशा मोकळ्या कराव्या हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.