Ayurveda Tips For Bad Cholesterol: शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. उच्च कोलेस्टेरॉल पातळीमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीय वाढू शकतो. म्हणून, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहे. कोलेस्टेरॉल तुमच्या शिरामध्ये लपून तुमच्या शरीराला आतून हानी पोहोचवू शकते. या कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय करू शकता.