Panipuri: पाणीपुरी खाताय?... मग जरा जपून, पडू शकता आजारी

Panipuri health risks: अनेकांंना पाणीपुरी खायला खूप आवडते. पण भेसळयुक्त पाणीपुरी खाल्याने आजारी पडू शकता. त्यामुळे पाणीपुरीचे सेवन करताना त्याचा दर्जा पहावा.
Panipuri
Panipurisakal
Updated on

Hygiene concerns with panipuri: रस्त्यावर आणि दुकानात विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत नेहमीच प्रश्‍न उपस्थित केले गेले आहेत. आता उना येथील हमीरपूरच्या मंदिर ट्रस्टच्या दुकानातून देण्यात येणाऱ्या ‘रोट्स’मध्ये भेसळ आढळून आली असून तसेच काही दुकानात पाणीपुरीच्या पाण्यात आणि रेडी टू कॉफीच्या नमुन्यात भेसळ असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हटले आहे. मोहरीच्या तेलातही भेसळ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.