Yoga For Boosting Stamina : सध्याचे धावपळीचे जीवन, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अपुरी झोप इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काहींना तर रोजच्या या दगदगीमुळे थकवा आणि अशक्तपणा मोठ्या प्रमाणात येतो. शरीरात पुरेसा स्टॅमिना राहत नसल्यामुळे वारंवार दमायला होते.