Breast Cancer Awareness Month 2024: महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सर, स्व-परीक्षण करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Breast Cancer Awareness Month: स्त्रियांमधे ब्रेस्ट कॅन्सरची मोठी समस्या आहे. या आजाराचे जितक्‍या लवकर निदान होईल व उपचार सुरू होतील तेवढे श्रेयस्कर आहे.
Breast Cancer Awareness Month:
Breast Cancer Awareness Month: Sakal
Updated on

Breast Cancer Awareness Month 2024: आनुवंशिक ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण एकूण ब्रेस्ट कॅन्सरच्या तुलनेत कमी तरी एकूण कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये १४ टक्के प्रमाण हे ब्रेस्ट कॅन्सरचे आहे. शहरात दर ३० तर ग्रामीण भागात ६० महिलांमध्ये एकीमध्ये हा आजार आढळतो. लग्नास व पर्यायाने गर्भधारणेस उशीर, शिवाय स्तनपानातील अडचणी या कारणांमुळेही शहरातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची जोखीम वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.