शरीराशी संवाद साधा

मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी माझा दिनक्रम ठरलेला आहे आणि तो मी नियमितपणे पाळते.
actress nayna muke
actress nayna mukesakal
Updated on

- नयना मुके, अभिनेत्री

मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी माझा दिनक्रम ठरलेला आहे आणि तो मी नियमितपणे पाळते. ज्यावेळी आपण मानसिकरित्या तंदुरुस्त असतो, त्यावेळी तुम्ही शारीरिकरित्याही सुदृढ असतात. कारण आपल्या मानसिकतेचा परिणाम शरीरावरही होत असतो. अनेकदा आपण शरीरानं सुदृढ असतो; मात्र मनाने खूप लवचिक असतो. त्याचाही परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे मनाने आणि शरीराने सुदृढ राहणं खूप गरजेचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.