Diwali 2022 : फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात Asthma Patients ने घ्यावी 'ही' काळजी

दिवाळी आनंदोत्सव आहे. पण याकाळात होणाऱ्या वायू प्रदुषणाचा Asthma Patients ना त्रास होतो. पण त्यांनी ही काळजी घेतली तर त्यांचीही दिवाळी आनंदात साजरी होईल.
Diwali 2022
Diwali 2022esakal
Updated on

Precautions for Asthma Patients in Diwali : हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेली दिवाळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण या काळात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायू प्रदुषण होतं. त्यामुळे Asthma Patients ना दिवाळीचा आनंद घेण्याऐवजी धास्तीच जास्त वाटते. पण जर काही काळजी घेतली तर त्यांनाही दिवाळीचा आनंद घेता येणार आहे.

Diwali 2022
Diwali Astrology : राशीनुसार करा लक्ष्मीची पूजा, होईल धनलाभ

ज्यांना श्वसनाचा किंवा दम्याचा आजार आहे त्यांच्यासाठी टिप्स

  • डॉक्टरांकडून नियमित तपासणी करत रहा. चीडचीड टाळा

  • डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि इनहेलर वापरत रहा.

  • बाहेर जाणं टाळावं. आणि जावंच लागलं तर N95 मास्क वापरावा.

Diwali 2022
Diwali Festival : आली दिवाळी, चला मामाच्या घरी; बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले
  • हिरव्या भाज्या, फळं जास्त खावे. ज्यामुळे प्रदुषणाचा परिणाम कमी करणाऱ्या अँटिऑक्सिडंट म्हणून त्याचा फायदा होईल.

  • पहाटे चालायला जाणं टाळावं. कारण त्यावेळी प्रदुषण मात्रा वाढलेली असते.

  • जर श्वसनाचा त्रास होत असेल तर मनाने औषधं घेणं टाळा. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

  • भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.