Diwali Health 2024: दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणापासून स्वतःची घ्या काळजी, 'या' टिप्स करा फॉलो

Diwali 2024: दिवाळी दरम्यान फटाक्यांपासून प्रदूषण होते. यामुळे वायु प्रदूषण वाढू शकते. तसेच यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.
Diwali Health 2024:
Diwali Health 2024: Sakal
Updated on

Diwali Health 2024: भारतात दिवाळी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. यंदा दिवाळी १ नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

दिवाळीत नवीन कपडे, फराळासह फटाके फोडले जातात. तसेच भारतातील अनेक भागांमध्ये पिकांचे तण जाळले जातात यामुळे हवेची गुणवत्ता खालावली जाते. वायू प्रदूषणामुळे गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. दिवाळीत वायु प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांपासून स्वत:चे रं७ण करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.