आम्लपित्त करू या दूर

पित्त म्हणजे शरीरस्थ अग्नी, जो आहार पचनाला मदत करतो. आयुर्वेदानुसार पित्त दोन प्रकारचे असते. एक असते प्राकृतिक, अर्थात संतुलित असलेले पित्त, जे शरीरात पचनाला मदत करू शकते.
bile acid
bile acidsakal
Updated on

- डॉ. मालविका तांबे

पावसाळा सुरू आहे की हिवाळा... असा संभ्रम गेले काही दिवस सगळ्यांच्या मनात उत्पन्न झालेला आहे. दीपावली सुरू झाली तरी दिवसा सगळीकडे पाऊस पडत होता. संध्याकाळी मात्र गारवा जाणवत होता. पावसाकडून हिवाळ्याकडच्या या प्रवासात तसेही अनेकांना पित्ताचा त्रास होताना दिसतो. सध्या ऋतूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे तर हा त्रास फार प्रमाणात वाढलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.