Nothing in life is to be feared. It is only to be understood.
- Marie Curie
वाटणाऱ्या भीतीतली फोलपणा समजून घेतला, वास्तविकता, reality समजून घेतली, की त्यावर मात करायला मदत होते. तज्ज्ञांच्या मदतीबरोबरच स्वमदत महत्वाची ठरते. मागील भागात आपण वेगवेगळे फोबिया आणि उपचार पद्धती पहिल्या. आज आपण ‘बंद जागांची भीती’ म्हणजेच claustrophobia या महत्त्वाच्या फोबियाविषयी पाहू.