Science Behind Fever: अनेकांना सारखा ताप येतो. आजकाल ताप येणे ही एक सामान्य समस्या आहे. पण काहीवेळा हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असते. यामागे एक विज्ञान देखील आहे. जे आरोग्यासाठी घातक असू शकते.
तापाला वैद्यकीय पायरेक्सिया म्हणतात, ताप ही शरीराची प्रतिक्रीया असते. जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करून बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढण्यास मदत करते. ताप वारंवार का येतो आणि न आल्यास काय होते हे जाणून घेऊया.