चांगला आहार आणि विचार महत्त्वाचे

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी चांगला आहार आणि चांगले विचार महत्त्वाचे आहेत. चांगले विचार तेव्हाच येतात, जेव्हा आपण चांगल्या वेळेत आपल्या शरीराची काळजी घेतो.
actress mayuri navhate
actress mayuri navhatesakal
Updated on

- मयूरी नव्हाते, अभिनेत्री

शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी चांगला आहार आणि चांगले विचार महत्त्वाचे आहेत. चांगले विचार तेव्हाच येतात, जेव्हा आपण चांगल्या वेळेत आपल्या शरीराची काळजी घेतो. मानसिक आरोग्य तेव्हाच चांगलं राहतं, जेव्हा आपण ध्यानधारणा करतो आणि शुद्ध हवा मिळते अशा वातावरणात राहतो. शारीरिक आरोग्यासाठी मी जिमपेक्षा जास्त योगा किंवा मेडिटेशनकडे लक्ष देत असते. मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मी सकाळच्या वेळेस सुंदर गाणी ऐकून अर्धा तास मेडिटेशन करत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.