Hair Fall: अनेक प्रयत्न करूनही केस गळती थांबत नसेल तर डॉक्टरांकडून जाणून घ्या कारणे

Hair Fall: अनेक लोक प्रयत्न करून देखील केस गळती कमी करू शकत नाही. यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.
Hair Fall
Hair FallSakal
Updated on

Hair Fall: आपले केस घनदाट आणि सुंदर असावे असे कोणाला नाही वाटत..!पण अनेकांचे केस खुप गळतात. यासाठी ते विविध हेअर प्रोडक्ट वापरतात. पण काही रिझल्ट दिसत नाही.

लाइफस्टाइलचा देखील केसगळतीवर परिणाम होतो. दिवसभर अशा पदार्थांचे सेवन करतो जे आरोग्यासाठा हानिकारक आहेत. लाइफस्टाइलला नेहमीच प्रत्येक गोष्टीचे कारण ठरवले जास असले तरी केस गळण्याची अनेक कारणे आहेत.

जसे की वय वाढत जाते तसे केसांची वाढ मंदावते आणि केसांची मुळापासून वाढ थांबते. यामुळे केस पातळ होतात. ही समस्या पुरूष आणि महिला दोघांवर होते.

याशिवाय केस गळतीची अनेक कारणे आहेत ज्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळीच कारणे ओळखून उपाय शोधले पाहिजे. तज्ज्ञांनी याबाबत सविस्तर माहीती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.