Foods to Control Diabetes : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, महत्वाचे आहे. कारण, बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये केवळ संतुलित आहारामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.