Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स

सकाळी पोट साफ करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स वापराव्या. ज्यामुळे तुम्ही हेल्दी रहाल आणि आजारपण देखिल येणार नाही.
Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
Updated on

Home Remedies for Constipation : अनेकांना बध्दकोष्ठतेचा त्रास असतो. त्यामुळे सकाळी पोट साफ होत नाही. अशावेळी तुम्ही काही आयुर्वेदिक उपाय करू शकतात. यामुळे बध्दकोष्ठतेपासून मूक्तता मिळते.

Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
Home Remedies: केस गळती होते? बडीशेपचा करा 'असा' उपयोग

पोट साफ करण्याचे काही घरगुती उपाय

भरपूर पाणी प्या

हायड्रेशनची कमतरता हे काँस्टिपेशनचे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात मुबलक पाणी पित राहणे आणि सकाळी उठल्यावरही पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे पोट सहज साफ होते.

Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
पोट साफ होत नसेल तर हे उपाय नक्की करा

दलिया

दलिया हे एक सूपर फूड आहे. ज्यात प्रोटीन, फायबर आणि आवश्यक व्हिटॅमिन्स आहेत. काँस्टिपेशनपासून मूक्त होण्यासाठी याचा आहारात समावेश करावा. दलियाची लाफशी किंवा तिखड खिचडी करूनहा खाऊ शकतात. पण यात तिखटाचा वापर कमी करावा.

Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
Home Tips : 'या' टिप्सने पिकलेली केळी आठवडाभर राहतील फ्रेश

ज्येष्ठमध

पचनासाठी ज्येष्ठमध एक आवश्यक औषधी वनस्पती आहे. एक लहान अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडरमध्ये अर्धा चमचा गुळ मिक्स करावा. हे गरम पाण्यासोबत प्या. पोट साफ करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
Home Tips : धान्य-पिठात सोनकिडे झालेत? 'या' ट्रिक्सने वापरा

अंजीर

काँस्टिपेशनपासून लवकर आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात अंजीर भिजवून थोड्यावेळ ठेवावे आणि खावे. यात फायबर मोठ्याप्रमाणात असते. अशात ते उपयुक्त ठरते.

Health : सकाळी पोट साफ होत नाही? ट्राय करा या टिप्स
Home Tips: उंदरांमुळे त्रासले आहात 'हे' उपाय नक्की करून बघा

दूध, तूप

रात्री झोपताना एक कप गरम दूधात तूप टाकून प्यावे. यामुळे असे केल्याने काँस्टिपेशनवर नैसर्गिक आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.