Health Tips : मलेरिया-डेंग्यूची वाढतेय साथ; आजारी पडल्यानंतर कामी येतील बाबा रामदेव यांच्या 'या' टिप्स

आरोग्य तज्ञांच्या मते, डिसीज X हा झुनोटिक रोगाशी संबंधित असू शकतो. म्हणजेच, जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून हा संसर्ग मानवांमध्ये पसरण्याची शक्यता आहे
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

Health Tips : सध्या डेंग्यू आणि मलेरियाची प्रकरणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात दिसून येताय. संपूर्ण जग अजूनही कोरोनाचे भयावह दृष्य विसरलेला नाही. तेवढ्यातच आणखी एका नवीन साथीचा धोका निर्माण झाला आहे. WHO ने या आजाराला X असे नाव दिले आहे जो कोरोना पेक्षा 7 पटीने जास्त धोकादायक आहे. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लाखो विषाणूंमुळे हा रोग होऊ शकतो. हे नेमके कशामुळे होते, हा आजार कसा पसरतो, कोठून सुरू होईल याचा अंदाज शास्त्रज्ञांनाही नाही. आरोग्य तज्ञांच्या मते, डिसीज X हा झुनोटिक रोगाशी संबंधित असू शकतो. म्हणजेच, जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून हा संसर्ग मानवांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.

अलीकडे आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. साधा ताप आला तरी त्यानंतर जाणवणारा अशक्तपणा दीर्घकाळ असतो. डेंग्यू, टायफाइड, मलेरिया, स्वाइन फ्लू यांसारखे व्हायरससुद्धा मनुष्याचे शत्रू आहेत. चला तर धोकादायक व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

Health Tips
Malaria : मलेरियाच्या उपचारासाठी 'या' व्हॅक्सिनचा वापर करा; WHOच्या सूचना

डेंग्यू-चिकनगुनियाची लक्षणे

ताप

डोकेदुखी

डोळे दुखणे

जॉइंट पेन

भूक न लागणे

डेंग्यू-चिकनगुनियामध्ये या टिप्स फॉलो करा

दूधी भोपळ्याच्या रसात मध मिसळून प्यावा.

नाश्त्यात डाळींब किंवा अंजीर खा

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हा उपाय करा

गव्हाच्या पानांचा (व्हिटग्रास) प्यावा

एलोव्हेरा रस प्या

गिलोयचा रस प्या (Health)

Health Tips
Health Care News: गरजेपेक्षा जास्त भूक लागल्याने खाणं वाढलंय? ही आहेत कारणे

इम्युनिटी वाढवण्यासाठी

हळदीचे दूध प्या

फळे खा

बदाम अक्रोड खा

ताप कमी करण्यासाठी हा उपाय करा

शरीराचे तापमान मोजत राहा. भरपूर झोप घ्या. गिलोयचा रस प्या. तुळशीची पाने खा. अनुलोम-विलोम करा. (Malaria)

टायफाइड झाल्यास अशी घ्या काळजी

हात स्वच्छ धुवावे. स्ट्रीट फूड टाळावे. कच्च्या भाज्या नीट धुवून, पुसून वापरा.

टायफाइडवर रामबाण उपाय

अंजीर मनुका रात्री भिजवून सकाळी तो पाट्यावर वाटून घ्या. त्याला आता पाण्यात उकळून त्याचा काढा रोज प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.