Healthy Eating As You Age: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि अयोग्य आहारामुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. यामुळे दैनंदिन जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे. खरं तर प्रौढांना निरोगी आरोग्य हवे असेल तर योग्य आहाराची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा हे जाणून घेणे गरजेचे आहे.
तसेच प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात वयानुसार योग्य आणि पोषक पदार्थांचे सेवन केले पाहिजे. प्रत्येकाने रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांत किती कॅलरीज् आहेत हे लक्षात ठेऊन पदार्थांचे सेवन करावे. तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वय, लिंग आणि शारिरीक हालचालीवर लक्ष ठेवावे.
चला तर मग जाणून घेऊया प्रौढांनी त्यांच्या आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट.