सणसमारंभातील आरोग्यदायी खाणे

सण साजरे करण्याचा काळ हा आनंददायी, उत्साहपूर्ण आणि अर्थातच निरनिराळे चविष्ट पदार्थ खाण्याचा काळ असतो.
Family
Familysakal
Updated on

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

सण साजरे करण्याचा काळ हा आनंददायी, उत्साहपूर्ण आणि अर्थातच निरनिराळे चविष्ट पदार्थ खाण्याचा काळ असतो. प्रत्येक सण येतो तो निरनिराळे गोड पदार्थ, चमचमीत पदार्थ आणि मेजवान्या घेऊन. या सर्वांचा आनंद घेताना आरोग्याकडे लक्ष देणे मात्र महत्त्वाचे आहे. सणांच्या काळातही अतिखाणे टाळून पूर्णपणे तरतरीत राहून आनंद कसा घ्यावा हे पाहू.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.